By Archika Mayur Bapat
वाळवी हा नकु ताच झालेला मराठी चि त्रपट पाहि ला, चि त्रपट खपू च चांगल्या प्रकारेतयार करण्यात आला आहे.
त्याची कथा, सस्पेन्स, thirlling आणि कॉमेडी सगळच अदभतु आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलंतर वाळवी म्हणजे
सर्वसर्व ामान्यांच्या दृष्टीनेलाकडाला कि ंवा कागदाला पोखरणारी कीड, एकदा का ती लगलि की घालवण महाकठीण,
पर्णू र्णपोखरून टाकत.े तस बघायला गेलंतर वाळवी ही कशालाही लागूशकतेमग ती नष्ट करायला पाहि जेच.
मनाला लागलेली वाळवी त्यामळु ेबि घडलेलेमानसि क असतं लु न त्यातनू वाढलेलंआत्महत्येच प्रमाण, वि कृत
कृत्य त्यामळु ेसमाजाला लागलेली ही वाळवी नष्ट करायलाच पाहि जे.
एका गावात एक सशं ोधक त्यांच्या इन्स्टि ट्यटू मध्येकॅन्सर वर सशं ोधन करत होत.े कॅन्सर वर काही प्रमाणात
सशं ोधन झालेलेअसतेपण तरी सद्ुधा सर्वसर्व ामान्यांना परवडले असेऔषध तयार करता येईल का ह्या साठी झटत
असतात. अनेक शोधनि बधं प्रकाशि त होतात, अनेक वि द्यार्थी त्यांच्या हाताखाली शि कून उच्च डीग्री सपं ादन
करतात तरीही म्हणावंतस यश त्यांना मि ळत नाही. त्यांची रि टायरमेंट जवळ आलेली असतेतस त्यांच मन
त्यांना खायला लागत आता आपण कसंकरणार पढुचंसशं ोधन, एवढी मेहनत वाया जाणार असेअनेक प्रश्ण
त्यांना सतावायला लागतात जणूत्यांच्या मनावर चींतने ीच राज्य केलेलंअसतं, दसु रेपर्या य मार्ग जणूत्यांना
माहीत असनू ही नसल्याचा भास होतो.
एक दि वस त्यांना लॅब मधेकाम करत असताना चक्कर येत,े लॅब मधील वि द्यार्थी आणि त्यांचेसहकारी त्यांना
हॉस्पि टल मध्येनेतात. त्यांच्यावर उपचार चालूहोतात. त्यांची बायको, मलु गा सगळेच खपू काळजीत असतात.
पण त्या परि सथि तीतही ती स्वतहाला सावरत,े खरतर तीच एक कॅन्सर पेशंट असत.े काही टेस्ट करून झाल्यावर
डॉक्टर सांगतात की त्यांना ब्रेन tumor आहेहेऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो थोड्या दि वसांनी सराना डि स्चार्ज
मि ळतो.
आपल्याला tumor आहेआणि बायको ही अजनू पर्णू पर्ण णेबरी झालेली नाही ह्याची त्यांना कल्पना असतेतरीही
त्यांना त्या पेक्षा जास्त काळजी असतेती अपऱ्ुया राहणाऱ्या सशं ोधनाची . अनेक दि वस जातात आणि त्यांच्या
मनाची घालमेल वाढतच जाते. घरी गेलेतरी गप्प गप्प असतात कशात त्यांना रस वाटत नाही जणूकाही त्यांच्या
मनाला वाळवी लागली आहेआणि ती त्यांना पोखरून टाकतेआहेअस त्यांच्या बायकोला वाटूलागत.े
ह्या सगळ्या परि स्थि तीत ती नि राश न होता त्यांना ह्यातनू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागत.े शारीरि क
अडचणीवर डॉक्टरांचेउपचार चालचू असतात पण मानसि क स्वास्थ्य सधु ारण्यासाठी ती खपू मेहनत घेऊ लागत.े
त्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा वि चार करून एक प्लॅन करत.े सशं धन पढुेचालूकसंठेवता येईल ह्या
बद्दल त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत.े मग तेconference मधेसर त्यांचा paper वाचूशकतात आणि दसु ऱ्या
कोणा बरोबर तरी collaboration करून त्यांच काम असच चालूठेवता येईल असेति च्या लक्षात येत,े मग ति ला
एक कल्पना सचु त.े सरांचा वाढदि वस जवळ आलेला असतो तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा असंठरवत.े
वाढदि वस खपू उत्साहात साजरा होतो सर ही त्या दि वशी थोडेखशु असतात कि ंवा तस दाखवतात. अनेक भेटवस्तू
त्यांना मि ळतात त्यावेळी त्यांची बायकोही त्यांना एक भेटवस्तूदेतेपण तेएक पत्र असतं. खरतर त्यांनाही खपू
आश्चर्य वाटत आणि कुतहूलही, काय असेल ह्या पत्रात ? तेवाचण्यासाठी तेअधरु होतात.
सगळा कार्यक्रर्य म सल्ं यानतं र तेपत्र वाचूलागतात, पत्रात ति नेअनेक गोष्टींचा उल्लेख केलेला असतो अगदी
त्यांच्या लग्नापासनू तेआत्तापर्यंतर्यं त्यांनी एकमेकांबरोबर घालवलेला काळ, सहवास, एकत्र पाहि लेली स्वप्ने,
सखु दःुखाचेक्षण आणि बरेच काही. ति ला कॅन्सर झाल्यावर त्यांनी ति ला दि लेला धीर, आधार, प्रेम आणि त्यातनू
बाहेर पडण्याची ऊर्जा , हेमी कधीच वि सरू शकणार नाही तेक्षण कस्तरुी प्रमाणेमाझ्या ह्रुदयात कोरलेगेलेआहेत.
त्यावेळी माझ्या मनावर झालेला आघात, भीती ची वाळवी तम्ुही नश्ट केलीत तसच आता तमु च्या पढुेही एक
आशचे ा कि रण जो तमु च्या मनाला लागलेल्या कि डीमळु ेतम्ुही वि सरून गेलात. तो आशचे ा कि रणंम्हणजेच तमु चे
वि द्यार्थी आणि तम्ुही जर कोणाबरोबर काम शअे र केलत तर तेतमु चेसहकारी सायटिं टिस्ट, त्यामळु ेतमु चंकाम
कधीच लोप पावणार नाही तेअखडं चालूराहील आणि एक ना एक दि वस तम्ुहाला यश मि ळेलच त्याच तमु च्या
वि द्यार्थ्यां वर वि श्वास ठेवा आणि हेकाम सपुर्तू र्तकरा. त्यासाठीच पढुच्या महि न्यात आपण एका conference ला
जाणार आहोत ति थेतम्ुही तमु च्या शोधनि बधं ाच वाचन करणार आहात आणि सशं ोधनाची अखडं ज्योत तवे त
ठेवणार आहात. ति थेआपण आपल्यावर उपचार पण करू जगण्याचा शवे टचा प्रयत्न समजा. पण आता उठा आणि
मनातील काळजी दरू करा आणि नव्या उमेदीनेकामाला लागा.
बायकोचेहेपत्र वाचनू आपसकू च त्यांच्या डोळ्यातनू अश्रूवाहूलागलेपण तेआनदं ाश्रूहोतेमनातील भीतीचा
आपोआपच नि चरा झाला होता.
काही दि वसांनी तेदोघेही conference ला गेलेति थेत्यांनी वाचन केलेल्या paper ची सगळ्यांनीच खपू प्रशसं ा
केली आणि ति थेउपस्थीत एका Indian Scientist नी त्यांच्या बरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली. त्याने
काही काळ त्यांच्या बरोबर काम केलेहोतेपण नतं र परदेशात स्थायि क झाला होता आणि ति थल्या एका pharma
company मधेउच्च पदावर कार्यरर्य त होता , त्याच्या बरोबर collaboration झाले. कामानेवेग घेतला होता ते
आता सगळ्यातनू मक्ुत झालेहोतेतरीही अधनू मधनू कामाची चौकशी चालूहोती. त्यांच्या मनाला लागलेली
काळजी रुपी वाळवी आता नष्ट झाली होती , उपचाराला थोडा थोडा प्रति साद मि ळत होता पण जास्त काळ तेराहू
शकलेनाही अखेर त्यांनी जगाचा नि रोप घेतला त्याच वेळी त्यांच सशं ोधन मात्र यशाच्या शवे टच्या टप्प्यावर
पोहचाल होत.
कुठल्याही प्रसगं ात मानसि क स्वास्थ्य ढलनू नाही दि लंतर अनेक गोष्टी सखु कर होतातच.
By Archika Mayur Bapat
Very nice!!!
Mastach :) :)
Masta👌👌
Masta
Mastch